Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Royal Enfield Bike : बंपर ऑफर! आता फक्त 9000 रुपयांत घरी आणा स्वप्नातील बुलेट बाईक, पहा ऑफर

तुमचेही बुलेट खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण आता बुलेट खरेदीदारांसाठी शोरूम कडून बंपर ऑफर दिली जात आहे. त्यामुळे तुम्ही फक्त 9000 रुपयांमध्ये बुलेट खरेदी करू शकता.

Royal Enfield Bike : भारतातील सर्वात जुनी आणि लोकांच्या आवडीची बाईक रॉयल एनफिल्ड बुलेट आता तुम्हीही कमी बजेटमध्ये खरेदी करू शकता. कारण आता शोरुमकडून ऑफर देण्यात येत आहे. त्यामुळे तुमचे बजेट कमी असले तरी बुलेट खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

भारतातील तरुणांमध्ये बुलेट बाईकची अधिक क्रेझ आहे. त्यामुळे अनेकजण बुलेट खरेदी करण्याचे स्वप्न पाहत असतात. मात्र किंमत जास्त असल्याने अनेकांना ती खरेदी करता येत नाही. सध्या बुलेट बाईकची किंमत २.५ लाख रुपयांच्या घरात आहे.

आता रॉयल एनफील्ड शोरुमकडून ग्राहकांसाठी ऑफर देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहक कमी बजेटमध्ये देखील बुलेट बाईक खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतात. आता रॉयल एनफील्डकडून ग्राहकांसाठी EMI पर्याय देण्यात आला आहे.

रॉयल एनफील्डची नवीन बुलेट बाईक तुम्ही आता 9000 हजार रुपयांच्या डाउन पेमेंटवर घरी घेऊन जाऊ शकता. त्यामुळे बुलेट खरेदी करण्यासाठी आता लाखो रुपये भरण्याची गरज नाही.

रॉयल एनफील्डकडून बुलेट बाईकवर EMI पर्याय उपलब्ध करून दिला असल्याने आता फक्त 9000 च्या डाऊन पेमेंटवर बुलेट खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. पण उर्वरित रक्कम तुम्हाला EMI च्या स्वरूपात भरावी लागेल.

Royal Enfield Classic वर ऑफर.

जर तुम्हाला रॉयल एनफील्डची Classic बाईक खरेदी करायची असेल तर तुम्हाला 9899 चे डाउन पेमेंट भरावे लागेल. यानंतर उर्वरित रक्कम तुम्हाला फायनान्स कंपनीकडून कर्जाच्या स्वरूपात दिली जाईल.

Royal Enfield Meteor ऑफर

जर तुम्हाला रॉयल एनफील्डची Meteor बाईक खरेदी करायची असेल तर तुम्हाला १२००० हजार रुपये पेमेंटच्या स्वरूपात भारवे लागतील. तसेच उर्वरित रक्कम तुम्हाला कर्जाच्या स्वरूपात दिली जाईल.

EMI ऑफर

तुम्ही EMI वर बुलेट खरेदी केली तर 3 वर्षे ते 5 वर्षांसाठी तुम्हाला घेतलेल्या कर्जाची रक्कम परतफेड करावी लागेल. दरमहा तुम्हाला 3999 रुपये ते 6999 रुपये भरावे लागतील. त्यामुळे कमी पैशांमध्ये तुम्ही बुलेट खरेदी करू शकता.