Honda Bike News: होंडाच्या ‘या’ डॅशिंग बाईकची देशात दमदार एन्ट्री! वाचा किंमत आणि या बाईकचे वैशिष्ट्ये
Honda Bike News:- भारतामध्ये अनेक दुचाकी निर्मिती करणाऱ्या कंपन्या असून यामध्ये होंडा ही एक अग्रगण्य आणि नामांकित अशी कंपनी आहे. आज पर्यंत होंडा या कंपनीने अनेक वैशिष्ट्यपूर्ण आणि परवडण्याजोग्या बाईक्स बाजारपेठेत उतरवल्या आणि ग्राहकांच्या देखील त्या खूप मोठ्या पसंतीस उतरलेल्या आहेत. तसे पाहायला गेले तर होंडा, हिरो तसेच बजाज या कंपन्यांच्या बाईक भारतीय ग्राहकांमध्ये खूप … Read more