NPS Rule Change : NPS गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी, आजपासून लागू होणार ‘हा’ नियम!

Rule Changes from 1st July

Rule Changes from 1st July : तुम्ही देखील NPS चे खातेदार असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. NPS खात्याचे नवीन नियम आजपासून लागू झाले आहेत. जुलैमध्ये अनेक आर्थिक नियमांसोबतच नॅशनल पेन्शन सिस्टिमचे नियमही बदलण्यात आले आहेत. आता क्लेम सेटलमेंटसाठी यूजर्सला जास्त दिवस वाट पाहावी लागणार नाही. पीएफआरडीएने यासंबंधीचे परिपत्रकही जारी केले आहे. जूनमध्ये PFRDAने … Read more