Currency News : जुनी नाणी विकण्याआधी RBI चे ‘हे’ नियम जाणून घ्या, नाहीतर अडचणीत याल

Currency News : अनेक लोकांना जुनी नाणी (Old coins) आणि जुन्या नोटा (Old notes) गोळा करण्याचा छंद असतो. त्यांचा हा छंद (Old Currency) त्यांना बक्कळ पैसे मिळवून देतो. कारण बाजारात (Market) अशा जुन्या नोटा आणि नाण्यांना खूप मागणी असते. जर तुमच्याकडे अशी नाणी किंवा नोटा असतील तर त्या विकण्यापूर्वी RBI चे नियम (Rules of RBI) … Read more