Women Business Idea: महिलांनो रिकाम्या वेळेत घरबसल्या करा ‘हे’ व्यवसाय आणि कमवा लाखोत! वाचा ए टू झेड माहिती
Women Business Idea:- देशातील महिलांचा विचार केला तर आता पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुढे असून अगदी संरक्षण क्षेत्रापासून तर विमानाचे पायलट, संशोधन क्षेत्र, प्रशासकीय अधिकारी अशा प्रत्येकच क्षेत्रांमध्ये महिला पुरुषांच्या बरोबरीने कामे करत आहेत. एवढेच नाहीतर अनेक उद्योग व्यवसायामध्ये देखील महिलांनी उंच भरारी घेतलेली असून अनेक स्टार्टअप देखील महिलांनी यशस्वी करून दाखवलेले आहेत. परंतु … Read more