Gold Price Today : सोने ४७६५ रुपयांनी स्वस्त, आजच खरेदी करा त्याआधी जाणून घ्या नवीनतम दर
Gold Price Today : गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरातील घसरणीचा (Falling) कल आता संपत असल्याचे दिसत आहे. सोमवारी या व्यापारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ५०० रुपयांनी तर चांदीचा भाव ३१ रुपयांनी वाढला आहे. या वाढीनंतर सोन्याचा दर पुन्हा एकदा ५१४०० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी ६१ हजार रुपये किलोच्या खाली … Read more