Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे या पिकाचा शेतकऱ्यांना होईल फायदा

Russia Ukraine War: The war between Russia and Ukraine will benefit farmers

Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात अनेक वस्तूंच्या आयात-निर्यातीला (Import-Export ) अडचणींचा सामना करावा लागत आहे. रशिया म्हणजे गव्हाचे कोठार,परंतु अनेक देशांनी रशियाच्या गव्हावर बंदी घातली असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाच्या किमती(Wheat price) झपाट्याने वाढत आहेत. या चढत्या भावाचा फायदा (Profit)शेतकऱ्यांना(Farmer) होऊ शकतो असे अनेक जाणकारांचे मत आहे. निर्यातीच्या उद्देशाने व्यापारी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात … Read more

Russia-Ukraine युद्धात एसबीआयचे इतके कोटी रुपये अडकले, ते वसूल होणार का?

Russia-Ukraine war

युक्रेनवरील (Ukraine) हल्ल्यानंतर रशिया (Russia) जागतिक पेमेंट सिस्टम SWIFT पासून अलिप्त झाला आहे. यामुळे रशियामध्ये कोणतेही एक्सपोजर असलेल्या कंपन्या आणि वित्तीय संस्थांसाठी समस्या उद्भवू शकतात. जर आपण भारतीय बँकांवर नजर टाकली, तर सरकारी मालकीच्या एसबीआयवर (SBI) याचा काहीसा परिणाम होऊ शकतो. एका अहवालानुसार, SBI चे रशियामधील एक्सपोजर $10 दशलक्ष किंवा 75 कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. … Read more

रशियन सैनिकांना मारणाऱ्यांना मिळणार न्यूड फोटो ; अडल्ट स्टारची विचित्र ऑफर

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :-  रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असल्याने जगभरात तणावाचं वातावरण आहे.याच दरम्यान, एका अॅडल्ट मॉडेलने युक्रेनच्या सैनिकांसाठी ऑफर केलेल्या पोस्टमध्ये ती म्हणते की, जो सैनिक एका रशियन सैनिकाला मारेल, त्याला ती न्यूड फोटो पाठवेल, जो कोणी एक रशियन टँक नष्ट करेल त्याला ती एक व्हिडीओ पाठवेल आणि जो कोणी … Read more

Gold Price Today: सराफा बाजारात मोठी उसळी, चांदी महागली, सोन्याचा भावही 51 हजारांच्या पुढे

Gold-Silver Price

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी उसळी आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. मार्चच्या पहिल्या व्यापारी आठवड्यातच सोन्याने 51 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमचा टप्पा ओलांडला आहे, तर चांदीच्या दरातही मोठी झेप घेतली आहे. मार्चच्या पहिल्या व्यापारी आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात … Read more

Russia-Ukraine Conflict : तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात ? जाणून घ्या पहिले आणि दुसरे महायुद्ध कसे सुरू झाले ?

Russia-Ukraine Conflict : रशिया आणि युक्रेनमधील तणाव वाढत आहे. रशियाचे दीड लाखांहून अधिक सैनिक युक्रेनच्या सीमेजवळ तैनात आहेत. रशिया युक्रेनवर कधीही हल्ला करू शकतो, अशी भीती अमेरिकेसह पाश्चात्य देशांनी व्यक्त केली आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या परिस्थितीमुळे तिसऱ्या महायुद्धाचा धोकाही निर्माण होऊ शकतो. कारण ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आधीच सांगितले आहे की रशिया दुसऱ्या … Read more