३१ मार्चपर्यंत कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हा; अनिल परब यांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन
मुंबई : परिवहन मंत्री तथा एस.टी. महामंडळाचे (S.T. Corporation) अध्यक्ष ॲड. अनिल परब (Anil Parab) यांनी सभागृहात एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन केले आहे. परब यांनी ३१ मार्चपर्यंत कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हा असे सांगत कोणाचीही नोकरी जाणार नाही, कर्मचारी (Employees) कामावर आल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यांबाबत चर्चा केली जाईल असे ते म्हणाले आहेत. तसेच ते … Read more