Samsung Galaxy : आयफोनला टक्कर देण्यासाठी मार्केटमध्ये येत आहे सॅमसंगचा शक्तिशाली स्मार्टफोन
Samsung Galaxy : सॅमसंग आणि आयफोन हे दोन्ही मोबाईल फोन उद्योगातील सर्वात महागडे फोन मानले जातात. जे नेहमी एकमेकांना टक्कर देण्यासाठी तयार असतात. येत्या काही दिवसांत या कंपन्या आपले नवीन मॉडेल्स लाँच करण्याच्या तयारीत आहेत. त्याचबरोबर आयफोनच्या आधी सॅमसंग कंपनी आपला नवा शानदार स्मार्टफोन Samsung Galaxy S23 Ultra बाजारात आणणार आहे. तथापि, टिपस्टर आइस युनिव्हर्सकडून … Read more