अहमदनगर ब्रेकिंग : अपघातात जिल्ह्यातील तीन भाविक ठार, पहा कोठे घडली घटना
अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- तुळजापूर येथे चैत्र पौर्णिमेला भरणाऱ्या यात्रेसाठी मानाची काठी घेऊन निघालेल्या कर्जत तालुक्यातील भाविकांना येरमाळा (तुळजापूर) येथे अपघात झाला. यामध्ये तीन जण ठार झाले तर सात जखमी झाले. कर्जत तालुक्यातील नागापूर येथील ग्रामस्थांच्या काठीला तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरामध्ये चैत्र पौर्णिमेला भरणाऱ्या यात्रेमध्ये मान आहे. त्यानुसार हे भाविक मानाच्या … Read more