अहमदनगर ब्रेकिंग : बाळ बोठेविषयी मोठी बातमी; जामीन अर्ज…

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 AhmednagarLive24 : रेखा जरे खून प्रकरणातील प्रमुख आरोपी पत्रकार बाळ उर्फ बाळासाहेब जगन्नाथ बोठे पाटील याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आणखी एक दणका दिला आहे. खुनाच्या गुन्ह्यात जामीन फेटाळल्यानंतर आता विनयभंगाच्या गुन्ह्यातील जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांनी हा आदेश दिला. रेखा जरे यांच्या खुनाची घटना … Read more