अहमदनगर ब्रेकिंग : काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळेंचे बंधू सागर काळे यांचे दुःखद निधन
AhmednagarLive24 : अहमदनगर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचे धाकटे बंधू सागर काळे यांचे काल (शुक्रवारी) रात्री दुःखद निधन झाले आहे. काळे कुटुंबीयांवर यामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शहरामध्ये किरण काळे युथ फाउंडेशनच्या वतीने कुस्ती स्पर्धा मागील दोन दिवसापासून सुरू असून त्याचे आज अंतिम सामने आणि बक्षीस वितरण समारंभ संध्याकाळी पार पडणार आहे. त्यापूर्वीच ही … Read more