Ahmednagar breaking news | हनीट्रॅप करून झाला पसार; वर्षभराने अडकला पोलिसांच्या जाळ्यात

AhmednagarLive24;हनीट्रॅपच्या गुन्ह्यामध्ये गेल्या एक वर्षापासून पसार असलेल्या आरोपी सागर साहेबराव खरमाळे (वय 35 रा. शिवाजीनगर) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 20 हजार रूपयांचे दोन मोबाईल जप्त केले आहे. आरोपी खरमाळेने एका महिलेसह त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने एका अधिकार्‍यावर हनीट्रॅप करून फसवले होते. तसेच अधिकार्‍याकडे वारंवार दोन कोटी रूपयांची मागणी करण्यात येत होती. नगर तालुका पोलीस … Read more