अन आंदोलकांनी केले मिनी मंत्रालयाचे गेट ‘बंद’आंदोलकांनी केले जिल्हा परिषदेचे गेट बंद
अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2022 :- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवती महिलेची रस्त्यावरच प्रसुती झाल्याचा गंभीर प्रकार नुकताच घडला होता. तरी याप्रकरणी संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. या मागणीसाठी आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य प्रवेशव्दारच बंद करून रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले. मागील काही दिवसांपूर्वी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा … Read more