लोकप्रतिनिधींच्या स्वीय सहाय्यकांचा लोकशाहीवरच हल्ला
अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2022 :- आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गट व गण रचना नव्याने होत आहे. मुंबई येथे सर्व कार्यवाही अंतिम टप्प्यात असताना मात्र कोपरगाव येथे तालुकास्तरावर तहसील कार्यालयाचा वापर आमदारांचे पीए हे खासगी कार्यालयासारखा करत असल्याची बाब समोर आली, असा आरोप भाजप तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी केला. कोपरगाव … Read more