Share Market Update :६ रुपयांच्या शेअरचा धुमाखुळ ! सहा महिन्यांतच गुंतवणूकदारांनी कमवले 1.74 कोटी रुपये
Share Market Update : सेल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लि (SAIL MANUFACTURING COMPANY LTD). या कंपनीच्या मल्टीबॅगर शेअर्सने (Multibagger shares) केवळ ६ महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना (investors) करोडपती (Millionaire) बनवले आहे. या स्टॉकने गेल्या सहा महिन्यांत 17,363% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. हा मल्टीबॅगर स्टॉक 8 नोव्हेंबर 2021 रोजी BSE वर Rs 6.68 वर बंद झाला. सहा महिन्यांनंतर, … Read more