Sakshana Salgar : “बिरोबाची खोटी शपथ घेतली, बिरोबा त्यांचा खेळखंडोबा करेल”; सक्षणा सलगर यांचा पडळकरांवर खोचक टीका

उस्मानाबाद : राज्यात आघाडी विरुद्ध भाजप (BJP) असे टोकाचे राजकारण पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष (NCP) सक्षणा सलगर (Sakshana Salgar) यांनी भाजप नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या गंभीर आरोप केले आहेत. गोपीचंद पडळकर यांनी सांगली (Sangali) येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचं लोकार्पण ड्रोनद्वारे पुष्पअर्पण करुन केले असल्याचा दावा केला. याच मुद्यावरून … Read more