सासरच्या त्रासाला कंटाळून 19 वर्षीय विवाहितेने जीवनयात्रा संपवली

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- सासरच्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर तालुक्यातील भामाठाण या गावात घडली आहे. सौ.साक्षी अभिजीत उर्फ दादासाहेब भोसले,(वय १९, राहणार- भामाठाण) असे मयत विवाहितेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, सासरी नांदत असलेल्या सौ.साक्षी भोसले हिला तिच्या सासरच्या लोकांनी त्रास दिल्यामुळे तिने विषारी औषध घेऊन … Read more