Health Marathi News : सावधान ! तोंडात जास्त लाळ निर्माण होत? होऊ शकतो हा गंभीर आजार; जाणून घ्या
Health Marathi News : लाळ (Saliva) ही शरीरातील (Body) खूप महत्वाचा घटक असतो. मात्र शरीरातील कोणतेही बदल हे सामान्य असावेत. अतिरिक्त बदल हे शहरीरासाठी नुकसानदायक असतात. त्यामुळे लाळेचे प्रमाण शरीरात अधीक होणे काय करू शकते जाणून घ्या. लाळेचे उत्पादन हा मौखिक आरोग्याचा नैसर्गिक आणि महत्त्वाचा भाग आहे. आपल्या दात पोकळीपासून वाचवण्यासाठी आपल्याला याची गरज आहे. … Read more