Health News : ‘साल्मोनेला’ संसर्ग नक्की काय आहे? जाणून घ्या त्याची कारणे, लक्षणे, प्रतिबंध आणि उपचार
Health News : शरीराला (Body) नेहमी ताजे व निरोगी ठेवायचे असेल तर शरीराकडे कधीही दुर्लक्ष करू नये. व नेहमी शरीरात काहीतरी विपरीत बदल जाणवू लागला तर उपचार घेणे गरजेचे असते, कारण हे एका मोठ्या आजाराचे (major illness) लक्षण देखील असू शकते. त्यामुळे आज तुम्हाला अशाच एका आजाराबद्दल सांगत आहोत ज्याचे नाव आहे ‘साल्मोनेला’ (Salmonella). साल्मोनेला … Read more