शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! बांधावरचे भांडणे मिटवण्यासाठी सुरू केलेल्या ‘सलोखा’ योजनेला २ वर्षाची मुदतवाढ

अहिल्यानगर- शहरात शेतकऱ्यांमधील शेतजमिनीच्या वादांचे निराकरण करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या ‘सलोखा’ योजनेला आणखी दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतजमिनीचा ताबा आणि मालकी हक्कासंदर्भातील वाद आपापसात मिटवण्यासाठी शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फीमध्ये सवलत देण्यात येते. ही योजना जानेवारी २०२५ मध्ये संपुष्टात येणार होती, परंतु महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी या योजनेचा कालावधी वाढवण्याचा … Read more

Salokha Yojana Mahiti: फक्त 1000 मध्ये मिटवा 12 वर्षांपूर्वीचे शेतीचे वाद! कसे ते एकदा वाचाच…

salokha yojana

Salokha Yojana Mahiti: शेतीच्या संबंधित अनेक प्रकारचे वाद उद्भवतात. कधीकधी शेतीच्या बांधावरून वाद असतात तर कधी कधी जमीन कोणाच्या नावावर असते आणि जमीन कसणारा व्यक्ती दुसराच असतो. असे अनेक प्रकारचे वाद जमिनीच्या संबंधी उद्भवतात. कधी कधी हे वाद इतके विकोपाला जातात की कोर्टाच्या दारात जाऊन पोहोचतात. त्यामध्ये प्रचंड प्रमाणात वेळ आणि पैसा वाया जातो. या … Read more

शेतजमीन मालकीवरून सुरु झालेला भाऊबंदकीचा वाद मिटणार ! सरकार सलोखा योजना राबवणार ; नेमकी कशी असेल ही योजना

agriculture news

Agriculture News : खरं पाहता जमिनीवरून होणारे वाद ही काही नवीन बाब राहिलेली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून जमिनीच्या वादामुळे शेतकरी कोर्टकचेरीच्या फेऱ्यात अडकला आहे. या वादाला खरं तोंड फुटलं ते पाच दशकापूर्वी. पन्नास वर्षांपूर्वी राज्य शासनाने जमीन सुधारणा करण्यासाठी, शेतकरी बांधवांचा खर्च वाचवण्यासाठी आणि उत्पन्न वाढेल या अनुषंगाने जमिन एकत्रिकरण योजना आणली होती. या योजनेअंतर्गत … Read more