एकीकडे त्या पक्षाचे खासदार म्हणून फिरायचे व दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी लढतोय हे दाखवायचे !
अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- छत्रपती संभाजी महाराज यांनी मराठा आरक्षणासाठी भाजपच्या खासदारकीला लाथ मारावी व त्यांनी खासदरकीच राजीनामा द्यावा असे आवाहन माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी उस्मानाबाद येथे केले. खासदार आमदार पेक्षा महाराजांची गादी ही कित्येक पटीने श्रेष्ठ व मोठी आहे. मराठा समाजाचे आंदोलन करताना भाजपमध्ये राहुन दुटप्पी भूमिका घेणे अयोग्य आहे … Read more