Amazon Sale : शेवटची संधी! अर्ध्या किमतीत खरेदी करता येत आहे ‘हे’ ब्रँडेड एसी, पहा यादी
Amazon Sale : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. या दिवसात मोठ्या प्रमाणात लोक एसी खरेदी करत आहेत. अशातच मागणी जास्त असल्याने या एसींची किंमत खुप जास्त आहे. परंतु तुमच्याकडे खूप कमी किमतीत एसी खरेदी करण्याची संधी आहे. अशी भन्नाट संधी तुम्हाला ऍमेझॉन ग्रेट समर सेलमध्ये मिळत आहे. या ठिकाणी तुम्हाला Voltas, LG, Samsung चे AC … Read more