Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Samsung AC : बंपर ऑफर! फक्त 3945 रुपयांत घरी आणा हा ब्रँडेड एसी, काही मिनिटांत तुमची खोली होईल थंडगार? जाणून घ्या ऑफर

उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे बाजारात एसीची मागणी वाढली आहे. परंतु मागणी जास्त असल्यामुळे या एसीच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. पण आता तुम्हाला स्वस्तात एसी खरेदी करण्याची चांगली संधी आहे.

Samsung AC : उन्हाळ्याच्या दिवसात उन्हाच्या तीव्रतेपासून सुटका मिळावी यासाठी अनेकजण एसी खरेदी करत असतात. परंतु, बजेट कमी असल्याने अनेकजण एसी खरेदी करण्याचा विचार सोडून देतात. पण आता तुम्ही कमी किमतीमध्ये एसी खरेदी करू शकता.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

जर तुम्हीसुद्धा नवीन AC खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आता बाजारात अनेक उत्तम पर्याय उपलब्ध आहे. कारण तुम्ही आता खूप स्वस्तात एसी खरेदी करू शकता. तुम्ही आता फक्त 3945 रुपयांच्या EMI वर SAMSUNG 1.5 टन इन्व्हर्टर एसी खरेदी शकता. त्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होईल.

पहा फीचर्स

Name Convertible 5-in-1 Cooling 2023 Model 1.5 Ton Split Inverter AC
Brand SAMSUNG
Model Name AR18CYLZABE/AR18CYLZABENNA/AR18CYLZABEXNA
Type Split
Capacity in Tons 1.5 Ton
Star Rating 3 Star BEE Rating
BEE Rating Year 2023
Color White
Cooling Capacity 5000 W
Compressor Digital Inverter Compressor
Dehumidification Yes
Remote Control Yes
Refrigerant R-32
Modes Auto Mode, Fast Cool Mode, Sleep Mode, Fan Mode
Condenser Coil Copper

 

जाणून घ्या किंमत आणि ऑफर

जर तुम्हाला 1.5 टन इन्व्हर्टर एसी खरेदी करायचा असेल तर तुम्ही SAMSUNG चा 3 स्टार आणि 5 स्टार बीईई रेटिंगमध्ये सहज एसी खरेदी करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या एसींवर ४१ आणि ४० टक्के सूट दिली जात आहे.

3 स्टार रेटेड एसीची किंमत 35499 रुपये इतकी आहे आणि 5 स्टार रेटेड व्हेरिएंट एसीची किंमत 43599 रुपये आहे. तुम्हाला आता फ्लिपकार्टवरून हा एसी 3945 रुपयांना आणि 4845 रुपयांपासून सुरू होणार्‍या विनाखर्च EMI सह ऑर्डर करता येईल.

समजा तुम्ही SBI बँकेच्या क्रेडिट कार्डवरून EMI व्यवहारांद्वारे SAMSUNG चा हा इन्व्हर्टर एसी खरेदी केला तर, तुम्हाला त्यावर 10% अतिरिक्त सूट देण्यात येत आहे. तसेच जर तुम्ही फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डवरून हा एसी खरेदी केला तर तुम्हाला ५ टक्के अतिरिक्त सूट मिळू शकते. इतकेच नाही तर या एसीवर 4000 रुपयांची एक्सचेंज ऑफरही देण्यात येत आहे.

खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा