Samsung Galaxy A04s भारतात लॉन्च, 5000mAh बॅटरीसह मिळतील अनेक भन्नाट फीचर्स
Samsung Galaxy : सॅमसंगने आपला नवीन A-सिरीज स्मार्टफोन – Samsung Galaxy A04s – भारतात लॉन्च केला आहे. हे एक बजेट डिव्हाईस आहे, जे Exynos 850 प्रोसेसर, 4GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 15W फास्ट चार्जिंग सारख्या वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. या फोनमध्ये पॉली कार्बोनेट बॅक आहे आणि 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देखील आहे. सॅमसंग इंडियाच्या अधिकृत … Read more