Samsung Galaxy : धुमाकूळ घालायला येत आहे सॅमसंगचा नवा डबल-स्क्रीन स्मार्टफोन..! जाणून घ्या काय असेल खास

Samsung Galaxy(1)

Samsung Galaxy : सॅमसंगने अलीकडेच Galaxy Fold 4 आणि Galaxy Flip 4 लाँच केले जे फोल्ड श्रेणीतील आहेत आणि आता असे वृत्त आहे की सॅमसंग नवीन ड्युअल-स्क्रीन फोनवर काम करत आहे. रिपोर्टनुसार सॅमसंगच्या या ड्युअल स्क्रीन फोनमध्ये मागील स्क्रीन पारदर्शक असेल. सॅमसंगच्या या फोनचे पेटंट समोर आले आहे. सॅमसंगचे हे पेटंट WIPO च्या वेबसाइटवर पाहिले … Read more