Best 5G Phone In India: ‘ह्या’ आहे देशातील बेस्ट स्टायलिश 5G फोन; खरेदीसाठी मोजावे लागणार फक्त ‘इतके’ पैसे
Best 5G Phone In India: देशात 5G सेवा सुरू करण्यात आली आहे. दूरसंचार कंपनी एअरटेल आणि जिओनेही देशातील प्रमुख शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली आहे. 5G कनेक्टिव्हिटीमध्ये, 4G पेक्षा सुमारे 20 पट वेगाने इंटरनेट वापरता येते. यामुळेच अनेक 4G स्मार्टफोन वापरकर्ते त्यांचे फोन अपग्रेड करण्याचा विचार करत आहेत. जर तुम्ही तुमचा फोन 5G वर अपग्रेड … Read more