Samsung Galaxy : रियलमी सारख्या स्मार्टफोनला टक्कर देण्यासाठी मार्केटमध्ये येत आहे सॅमसंगचा शक्तिशाली फोन
Samsung Galaxy : सॅमसंगने अलीकडेच आपल्या ‘गॅलेक्सी एम’ सीरीज अंतर्गत सॅमसंग गॅलेक्सी M32 प्राइम एडिशन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च केला आहे, जो 11,000 रुपयांच्या बजेटमध्ये 64MP कॅमेरा, 6GB RAM, MediaTek Helio G80 चिपसेट आणि 6,000mAh बॅटरी यासारखी वैशिष्ट्ये ऑफर करतो. त्याच वेळी, बातमी येत आहे की सॅमसंग आता याच सीरीज अंतर्गत आणखी एक नवीन मोबाइल … Read more