Smartphone Offer : स्वस्तात खरेदी करा iPhone 14 Plus आणि Samsung चा 5G फोन, ‘या’ ठिकाणी मिळतेय संधी
Smartphone Offer : तुम्हाला आता मूळ किमतीपेक्षा खूप स्वस्तात iPhone 14 Plus आणि Samsung Galaxy S22 Plus 5G स्मार्टफोन खरेदी करता येतील. फ्लिपकार्टने ग्राहकांसाठी एक शानदार ऑफर आणली आहे. या अंतर्गत तुम्हाला फोन कमी किमतीत खरेदी करता येतील. तुम्हाला iPhone 14 Plus वर 41,150 रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते. परंतु तुम्हाला ऑफरचा लवकरात लवकर लाभ घ्यावा … Read more