Moto X30 Pro : जबरदस्त स्मार्टफोन! 200MP कॅमेरा, 125W जलद चार्जिंगसह लॉन्च होतोय हा फोन, किंमत आणि फीचर्स सविस्तर पहा
Moto X30 Pro : 200MP कॅमेरा (200MP camera) असलेल्या जगातील पहिल्या स्मार्टफोनची (smartphone) लॉन्च (Launch) तारीख Moto X30 Pro खूप जवळ आली आहे. हा फोन 2 ऑगस्टला (August 2) लॉन्च होणार आहे. अनेक मार्केटमध्ये या हँडसेटची एंट्री Moto Edge 30 Ultra च्या नावाने होऊ शकते. लॉन्च होण्यापूर्वी कंपनीचा हा आगामी स्मार्टफोन बेंचमार्किंग वेबसाइट गीकबेंचवर (benchmarking … Read more