Samsung Galaxy A34 5G : स्मार्टफोनप्रेमींसाठी खुशखबर!! आता खूपच स्वस्तात खरेदी करता येणार Galaxy A34 5G
Samsung Galaxy A34 5G : सॅमसंग आता आपला पुन्हा एकदा बजेट स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनीने मागील काही दिवसांपूर्वी Samsung Galaxy A34 5G हा 8GB+128GB आणि 8GB+256GB स्टोरेज असणारा स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कंपनीच्या या फोनची किंमत अनुक्रमे 30,999 रुपये आणि 32,999 रुपये इतकी ठेवली आहे. मात्र अनेकांचे बजेट … Read more