पैशाच्या टेन्शनमध्ये तरुणाने विष घेत केली आत्महत्या; नगर तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- गणेश कोंंडिबा कोतकर (रा. कोतकर वस्ती, निंबळक ता. नगर) या तरुणाने उसने दिलेले चार लाख परत न मिळाल्याने तणावाखाली येत विषारी पदार्थ घेत आत्महत्या केली. दरम्यान चार लाख घेतलेल्या व्यक्तीविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मयत गणेश कोतकर यांचा भाऊ संदीप … Read more

उसणे दिलेले चार लाख न मिळाल्याने तरूणाची विष पिऊन आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :-  तरूणाने विषारी औषध घेत आत्महत्या केली. गणेश कोंंडिबा कोतकर (रा. कोतकर वस्ती, निंबळक ता. नगर) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. उसणे दिलेले चार लाख परत न मिळाल्याने गणेशने डिप्रेशन खाली जाऊन जीवन संपविले. दरम्यान चार लाख घेतलेल्या व्यक्तीविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात … Read more