देशमुखांच्या काळातील ‘त्या’ ९३ अधिकाऱ्यांच्या मुदतपूर्व बदल्या? नगरमधील यांचा समावेश

Ahmednagar News :- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यकाळात ९३ सहायक पोलिस आयुक्त; तसेच पोलिस उपअधीक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या. त्या वादग्रस्त झाल्याचा आरोप होत होता. आता त्या अधिकाऱ्यांच्या मुदतीपूर्वीच बदल्या होणार आहेत. पोलिस महासंचालक कार्यालयाकडून यासंबंधीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील चार पोलिस उपअधीक्षकांचा समावेश आहे. त्यांना बदलीसाठी तीन पसंतीची ठिकाणे कळविण्यास … Read more

कारागृहातून पळाला; पोलिसांनी वेशांतर करून पकडला

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Ahmednagar Crime :-  राहुरी कारागृहाच्या खिडकीचे गज कापून पसार झालेला मोक्का गुन्ह्यातील सराईत आरोपीला उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. नितीन ऊर्फ सोन्या मच्छिंद्र माळी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. 18 डिसेंबर 2021 रोजी मोक्का गुन्ह्यातील आरोपी कारागृहाच्या खिडकीचे गज कापून पसार … Read more

अवैध गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा, १ लाख ७३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे अवैध गावठी दारू अड्ड्यावर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने कारवाई करून १ लाख ७३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल माल जप्त करून ६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत देवळाली प्रवरा येथे गावठी हातभट्टी दारू अड्डे … Read more

‘त्या’ मायलेकींचा मृत्यू गॅस स्फोटामुळे नाहीतर धनाच्या हव्यासापोटी, नातेवाईकांचा आरोप

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :-  बेलापूर येथे गेल्या महिन्यात गॅसच्या स्फोटात मायलेकींचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती मात्र हा गॅसचा स्फोट नसून धनाच्या लालसापोटी भोंदीबाबांना हाताशी धरून काही मंडळींनी केलेला पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप मयत ज्योती शेलार यांच्या राहुरी येथील माहेरच्या नन्नवरे कुटुंबीयांनी केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील व पोलीस उपअधीक्षक … Read more

आरोपीच्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटली आणि मुलांना सोडविण्यासाठी गेलेल्या संदीप मिटकेंच्या जवळून गेली वाचा त्या दोन तासात नेमकं काय झाले ?

अहमदनगर Live24 टीम, 07 ऑक्टोबर 2021 :-  आज सकाळीच श्रीरामपूर विभागाचे धाडसी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या वर गोळीबार झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या गोळीबारात सुदैवाने उपअधीक्षक संदीप मिटके बालबाल बचावले आहेत. श्रीरामपूर येथील पोलीस उपाअधीक्षक संदीप मिटके यांच्यावर आरोपीने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील दिग्रस येथे घडली आहे.(The bullet escaped from … Read more