मोठी बातमी ! प्राजक्त तनपुरे आणि संदीप वर्पे यांचा ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज

Rahuri And Kopargaon News

Rahuri And Kopargaon News : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल नुकताच जाहीर झालाय. यात महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आहे. महायुतीला संपूर्ण महाराष्ट्रात घवघवीत यश मिळाले असून येत्या दोन-तीन दिवसात महायुतीचे सरकार स्थापित होईल अशी शक्यता आहे. डिसेंबरच्या अगदी सुरुवातीलाच नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे. आज किंवा उद्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा … Read more