संगमनेर येथील ‘त्या’ कारखान्याला ‘वीजचोरी’ करणे पडले महागात….!

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील ग्रीपवेल इंजिनीअरिंग वर्क्स या प्लास्टिक दाने निर्मिती करणाऱ्या कारखान्याच्या वीजजोडणीची महावितरणच्या वीज मीटरमध्ये छेडछाड करून १० लाख ५७ हजार ८०० रुपयांची वीज चोरी केल्याप्रकरणी कारखाना चालविणारे राहुल सोनावणे यांचे विरुद्ध संगमनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील ग्रीपवेल इंजिनीअरिंग वर्क्स … Read more