अहिल्यानगर जिल्ह्याचे विभाजन होणार ? आ. संग्राम जगताप यांची प्रतिक्रिया

Sangram Jagtap News

Sangram Jagtap News : महाराष्ट्रात सध्या 36 जिल्हे आहेत. पण यातील बहुतांशी जिल्हे हे क्षेत्रफळाने आणि लोकसंख्येने फार मोठे आहेत. यामुळे राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठ्या असणाऱ्या जिल्ह्यांचे विभाजन झाले पाहिजे अशी मागणी आहे. या मागणीसाठी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सातत्याने सरकार दरबारी पाठपुरावा सुरू आहे. अशातच मध्यंतरी लातूर जिल्ह्याचे विभाजन करून नवा उदगीर जिल्हा बनेल अशा बातम्या … Read more

आ. संग्राम जगतापांच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ ! अहिल्यानगर शहराला 30 वर्षानंतर मिळणार मंत्रीपद

Sangram Jagtap News

Sangram Jagtap News : नगर शहर विधानसभा मतदारसंघ एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता. मात्र शिवसेनेचा हा बालेकिल्ला संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे खेचून आणला आणि आज जगताप हे या किल्ल्याचे एक सक्षम किल्लेदार म्हणून उदयास आले आहेत. जगताप यांनी शिवसेनेचा बालेकिल्ला आपल्या नावावर केला आहे. आता संग्राम जगताप हे तिसऱ्यांदा येथून विजयी झाले असून विजयाच्या हॅट्रिक … Read more

अहिल्यानगरमध्ये जगताप यांची हॅट्रिक ! संग्राम जगताप यांची तिसऱ्यांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन…..; शहरात लागलेल्या बॅनरची जोरदार चर्चा

Sangram Jagtap News

Sangram Jagtap News : विधानसभा निवडणुकीसाठी काल अर्थातच 20 नोव्हेंबर 2024 ला मतदानाची प्रक्रिया संपन्न झाली. संपूर्ण महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघात काल मतदानाची प्रक्रिया संपन्न झाली असून आता साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे ते निकालाकडे. यंदाचा निकाल कसा लागणार ? महाविकास आघाडी की महायुती कोण सत्तेवर येणार ? अशा अनेक चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू … Read more

..….म्हणून माझा विजय निश्चित झाला, आता पुढील पाच वर्ष आपण सर्वजण मिळून शहर विकासाला गती देऊ : आ. संग्राम जगताप

Sangram Jagtap News

Sangram Jagtap News : अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघापैकी एक सर्वाधिक चर्चेतला मतदारसंघ म्हणजे नगर शहर. या मतदारसंघात यावेळी महायुतीकडून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार संग्राम भैया जगताप अन शरद पवार गटाच्या उमेदवारांमध्ये सरळ लढत होत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून येथे जोरदार प्रचार सुरू आहे. दरम्यान, महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम भैया जगताप यांनी … Read more

आ. जगताप महायुतीचे उमेदवार तसेच माझे मित्रही आहेत, संग्रामभैया यंदा 50 हजार मतांनी विजयी होतील ! माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांचे विधान

Sujay Vikhe Patil On Sangram Jagtap

Sujay Vikhe Patil On Sangram Jagtap : नगर शहर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार प्रचार सुरू आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार अजित पवार गटाचे आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या प्रचारार्थ महायुतीचे अनेक ज्येष्ठ नेते सक्रिय झाले आहेत. नगर शहर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार भारतीय जनता पक्षाचे नेते डॉक्टर सुजय विखे पाटील हे देखील संग्रामभैय्यांच्या … Read more

आ. संग्राम जगताप यांना मतदान करून पुन्हा सेवा करण्याची संधी द्यावी, सचिन जगतापांचे खान्देश मित्रमंडळाच्या स्नेहमेळाव्यात आवाहन !

Sangram Jagtap News

Sangram Jagtap News : नगर शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार अजित पवार गटाचे विद्यमान आमदार यांच्या माध्यमातून जोरदार प्रचार सुरू आहे. जगताप यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. आमदार जगताप यांच्या प्रचाराला मतदार संघातील महिला अन तरुण वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळतोय. ज्येष्ठ नागरिक देखील जगताप यांच्या सभेला गर्दी करतायेत. दरम्यान, नगर येथील खान्देश मित्र … Read more

मोठी बातमी : शिवसेनेचे (उबाठा) नगरसेवक गणेश कवडे यांचा आ. संग्राम जगताप यांना पाठिंबा, जगतापांच्या स्वागतासाठी नालेगाव ग्रामस्थ एकवटले !

Ahilyanagar Politics News

नगर : अहिल्यानगर विधानसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी प्रभाग क्रमांक 13 मधून प्रचारार्थ विकास यात्रा काढत नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या यावेळी नालेगाव ग्रामस्थ आमदार संग्राम जगताप यांच्या स्वागतासाठी एकवटले होते, ठिकठिकाणी दारासमोर रांगोळी काढून महिला औक्षण करत होत्या नागरिक यावेळी फुलांचा वर्षाव करत फटाक्यांची आतषबाजी करत होते, नालेगाव ग्रामस्थ पहिल्यांदाच आपसातले गटतट … Read more

आ. संग्राम जगताप यांची राजकीय ताकद वाढली ! ऐन निवडणुकीच्या धामधुमीत किंग्ज गेट रोड येथील युवकांचा राष्ट्रवादीत (अजित पवार) प्रवेश

Sangram Jagtap News

Sangram Jagtap News : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राज्याच्या राजकारणात दररोज काही ना काही नवीन राजकीय घडामोड घडत आहे. येत्या 20 तारखेला विधानसभा निवडणुकांच्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून 23 तारखेला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, याच विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत नगर शहर विधानसभा मतदारसंघातून एक मोठी बातमी … Read more

आ. जगताप यांना निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा ! निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्जावरील हरकत फेटाळली

Sangram Jagtap News

Sangram Jagtap News : अहिल्या नगर शहर विधानसभा मतदारसंघातून आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे. या विधानसभा मतदारसंघात यावेळी महायुतीकडून विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीमध्ये ही जागा अजित पवार गटाला सुटली अन येथून पुन्हा एकदा पक्षाने आमदार जगताप यांना उमेदवारी देण्याचा मोठा निर्णय घेतलाय. दरम्यान, आमदार जगताप यांना … Read more

आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते मुकुंदनगरमध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन !

Ahilyanagar News

Ahilyanagar News : अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम जगताप यांनी शहरातील मुकुंदनगर या उपनगराच्या फकीरवाडा येथील हजरत दम बारा हजारी चिश्ती कब्रस्तानच्या कामाचे नुकतेच भूमिपूजन केले. या भूमिपूजना वेळी आमदार जगताप यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी बोलताना आमदार जगताप यांनी, फकीरवाडा येथील दम बारा हजारी चिश्ती कब्रस्तानचे काम मार्गी लागावे यासाठी या भागातील नागरिकांनी … Read more

आ. संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून अमृत भुयारी गटार योजना पंपिंग स्टेशन व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प मार्गी लागणार ! प्रकल्पाचे काम कधीपर्यंत पूर्ण होईल ? वाचा…

Sangram Jagtap News

Sangram Jagtap News : गेल्या काही वर्षांमध्ये नगर शहरात विविध विकासकामे पूर्ण झाली आहेत. आमदार संग्राम जगताप व माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून शहरातील बहू प्रतिक्षित उड्डाणपुलाचे काम मार्गी लागले आहे. याशिवाय, शहरातील विविध रस्ते मार्गांची कामे पूर्ण झालीत. दरम्यान आता शहरातील आणखी एक महत्त्वकांक्षी प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. नगरमधील महत्त्वाकांक्षी … Read more