सवय जाईना, एकच पोलिस दोनदा लाचेच्या जाळ्यात
अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 Ahmednagar Crime :-एकदा लाच प्रकरणात पकडले गेला असतानाही पुन्हा असाच गुन्हा करणारा पोलिस अंमलदार श्रीगोंद्यात पकडला गेला. १७ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यातील पोलिस अंमलदार संजय बबन काळे (वय ३६) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली. आरोपी काळे याला ताब्यात … Read more