अनुदानाच्या योजना सुरू राहाव्या यासाठी जिवंत असल्याचा दाखला आवश्यक! दाखल्यासाठी निराधारांची दररोज धावपळ तर कार्यालयात लागल्या रांगा

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यात विशेष साहाय्य योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या २ लाख ३७ हजार लाभार्थ्यांना दरवर्षी हयातीचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे. या योजनांमध्ये संजय गांधी निराधार अनुदान, इंदिरा गांधी निराधार, श्रावणबाळ सेवा आणि राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनांचा समावेश आहे. मात्र, या प्रक्रियेत अनेक अडचणींमुळे, विशेषतः वयोवृद्ध, दिव्यांग आणि दुर्धर आजारांनी ग्रस्त लाभार्थ्यांना त्रास सहन करावा … Read more

पूर्ण वेळ तहसीलदार नसल्यामुळे शेकडो प्रकरणे प्रलंबित, दोन वर्षापासून संजय गांधी योजनेची समितीच अस्तित्वात नाही !

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्याला पूर्ण वेळ तहसीलदार नाही, चार महिन्यांपासून संजय गांधी योजनेच्या नायब तहसीलदारांची बदली होऊन त्यांच्या जागी नव्याने नियुक्ती तर सोडाच, दुय्यम दर्जाच्या कर्मचाऱ्यांकडे अतिरिक्त पद्भार सोपवल्याने संजय गांधी विभागातील शेकडो प्रकरणे प्रलंबित राहत आहेत. दाखल प्रकरणांचा अचूक आकडासुद्धा कुणाला सांगता येत नाही. सर्वात धक्कादायक म्हणजे संजय गांधी योजनेची समितीच दोन वर्षांपासून … Read more

संजय गांधी निराधार योजना : आता मिळणार जास्त पैसे ! पहा किती आहेत लाभार्थी

Sanjay Gandhi Niradhar Yojana

Sanjay Gandhi Niradhar Yojana : संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, इंदिरा गांधी वृद्धापकाळ या योजनांसाठी सेतूमार्फत तहसीलदारांकडे अर्जदार अर्ज दाखल करतात. उपयुक्त कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर संबंधित अर्ज हे या योजनेचे अशासकीय सदस्यांच्या कमिटीमध्ये तहसीलदार हे सचिव म्हणून प्रकरणांना मंजुरी देतात. परंतु सद्यस्थितीला अशासकीय समिती बरखास्त करण्यात आलेली आहे. नगर जिल्ह्यात पालकमंत्र्यांकडून अशासकीय सदस्यांच्या समित्या गठित … Read more