अहमदनगर ब्रेकिंग : अखेर अहमदनगरच्या उड्डाणपुलाचे उदघाटन केले ! छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन आणि…

Ahmednagar News :अहमदनगर शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी आज रोजी बहुचर्चित उड्डाणपुलाचे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील पिलर नं.२७ जवळ नारळ फोडून उदघाटन केल्याचे जाहीर केले. यावेळी अनेकांनी सेल्फी व फोटो काढून आपल्या सोशल मिडीयावर प्रसिध्द केले. बहुप्रलंबित असलेल्या उड्डाणपुलाचे श्रेय घेण्यासाठी शहरातील राजकीय पुढारी प्रयत्न करत आहेत. त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी शहरातील विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते व … Read more