अहमदनगर ब्रेकिंग : शिर्डी संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त
Ahmednagar News:महाविकास आघाडीच्या काळात नियुक्त करण्यात आलेले शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ उच्च न्यायालयाकडून बरखास्त अखेर बरखास्त करण्यात आले. आठ आठवड्यांत नवे विश्वस्त मंडळ नियुक्त करण्यात यावे, तोपर्यंत पूर्वीप्रमाणे त्रिसदस्यीय समितीकडे देवस्थानचा कारभार सोपविण्यात यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. हे विश्वस्त मंडळ नियमानुसार नियुक्त करण्यात आलेले नाही, निकष पाळले गेले … Read more