देशमुखांच्या काळातील ‘त्या’ ९३ अधिकाऱ्यांच्या मुदतपूर्व बदल्या? नगरमधील यांचा समावेश
Ahmednagar News :- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यकाळात ९३ सहायक पोलिस आयुक्त; तसेच पोलिस उपअधीक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या. त्या वादग्रस्त झाल्याचा आरोप होत होता. आता त्या अधिकाऱ्यांच्या मुदतीपूर्वीच बदल्या होणार आहेत. पोलिस महासंचालक कार्यालयाकडून यासंबंधीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील चार पोलिस उपअधीक्षकांचा समावेश आहे. त्यांना बदलीसाठी तीन पसंतीची ठिकाणे कळविण्यास … Read more