आयपीएल फिव्हर : सट्टा लावणारे तिघे जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 Ahmednagar News :- सध्या आयपीएलचे सामने सुरू आहेत. यात अनेकजण सट्टा लावतात. पाथर्डी शहरातील जुन्या पंचायत समिती जवळ पत्र्याच्या शेडमध्ये आयपीएल क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या तिघांना पोलिसांनी छापा टाकून अटक केली आहे. सुरज शामराव दहिवाले , संकेत सुधीर पवार, दिपक भिमाजी सानप अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी … Read more