अहमदनगर ब्रेकिंग : एक कोटींच्या गुटख्यात 11 आरोपी; 10 गजाआड !

Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- कोतवाली पोलिसांनी बुधवारी रात्री बोल्हेगाव परिसरात पकडलेल्या एक कोटीच्या गुटख्याप्रकरणी 11 जणांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात भादंवि कलम 328, 272, 273, 188, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 10 जणांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. एक कोटी एक लाख 56 हजार 720 … Read more