कोल्हापुरातील रुग्णालयात मला ठार मारण्याचा कट चालू होता, नितेश राणेंचा खळबळजनक आरोप

मुंबई : विधानसभेच्या सभागृहात (assembly hall) भाजप (Bjp) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी कोल्हापुर (Kolhapur) मधील रुग्णालयात असताना मला ठार मारण्याचा प्लॅन (Plan) चालू होता, असा गंभीर आरोप केला आहे. शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरणात नितेश राणे यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र, तब्येत अस्वस्थ असल्याने सिंधुदुर्गातून नितेश राणे यांना कोल्हापूर … Read more

रुग्णालयात मला मारुन टाकण्याची योजना होती; नितेश राणेंचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2022 Maharashtra news :-शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील खुनी हल्लाप्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यावेळी त्यांची प्रकृती खालावल्यामुळे, तसंच त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे कोल्हापूरच्या रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. तिथे आपल्याला मारण्याचा सरकारचा डाव होता, असा आरोप करत राणेंनी राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून … Read more

नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर झाला ‘हा’ निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2022 :- संतोष परब हल्लाप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. तसेच कोर्टाने त्‍यांना शरण येण्यासाठी १० दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे येत्या १० दिवसांत जिल्हा न्यायालयात नितेश राणे यांनी हजर … Read more

नितेश राणेंना दिलासा; आता जामीन अर्जावर ‘या’ दिवशी होणार सुनावणी

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :- संतोष परब हल्लाप्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी उच्च न्यायालयाकडे 2 दिवसांचा अवधी मागून घेतला आहे. तसेच तोपर्यंत नितेश यांना अटक करण्यात येणार नसल्याची ग्वाही न्यायालयाला दिली आहे. भाजपचे आमदार नितेश राणे गेल्या काही दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. सिंधुदुर्ग … Read more

नितेश राणेंच्या जामिनावर आज हायकोर्टात सुनावणी

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :- शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यामध्ये भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग सेशन कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. कोर्टाने सुनावणीदरम्यान नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. दरम्यान नितेश यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडणार आहे. दरम्यान … Read more

जेल की बेल? नितेश राणेंच्या जामीन अर्जावर उद्या निकाल

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :-  संतोष परब हल्ल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालय सिंधुदुर्ग येथे सुरू असलेली नितेश राणे यांच्या अर्जावरील अटकपूर्व जामीन याची सुनावणी पूर्ण झाली.(Nitesh Rane) मात्र, कोर्टाने यावर सुनावणी आज करण्यास नकार दिल्याने याची सुनावणी उद्यासाठी राखून ठेवण्यात आली आहे. मंगळवार दुपारपासून नितेश राणेंच्या जामीनअर्जावर सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात युक्तिवाद सुरु आहे. … Read more