सलग सहाव्या दिवशी सोन्याच्या किमतीत मोठी घसरण ! 29 जून 2025 रोजी 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार?
Gold Rate Today : सोन खरेदीच्या तयारीत आहात का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. खरे तर, या चालू जून महिन्यात दहा-पंधरा दिवस सोन्याच्या किमती एका लाखाच्या वर होत्या. यामुळे या मौल्यवान धातूच्या किमती आगामी काळात आणखी वाढतच राहतील असे वाटत होते. पण, असे काही घडले नाही याउलट या मौल्यवान धातूच्या किमतीत गेल्या … Read more