सोन्याच्या किमतीत पुन्हा 1,250 रुपयांची घसरण ! 11 मे रोजीचा 10 ग्रॅम सोन्याचा रेट चेक करा…
Gold Price : सोन्याच्या किमती पुन्हा एक मोठी घसरण नमूद करण्यात आली आहे. खरे तर गेल्या महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये सोन्याच्या किमतीने एका लाखाचा टप्पा पार केला होता. 22 एप्रिल 2025 रोजी सोन्याची किंमत एक लाख एक हजार 350 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी होती. मात्र हा भाव अवघ्या 24 तासांच्या आतच घसरला. 24 तासांमध्ये सोन्याचे … Read more