Gold Price Today : एकाच झटक्यात सोने स्वस्त ! चांदीचे भाव घसरले….
Gold Price Today :- रशिया – युक्रेन युद्धामुळे सराफा बाजारात सोन्या-चांदीचे भाव एका दिवसानंतर जमिनीवर आले आहेत. शुक्रवारी 24 कॅरेट सोने गुरुवारच्या तुलनेत 1672 रुपयांनी स्वस्त झाले आणि 50868 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उघडले. त्याचबरोबर चांदीचा भाव 2984 रुपयांनी घसरून 65165 रुपयांवर आला आहे. बुधवारी इंडिया बुलियन असोसिएशनने जारी केलेल्या स्पॉट रेटनुसार, 24 कॅरेट शुद्ध … Read more