LIC Policy : LICच्या ‘या’ योजनेतून दरमहा कमवा 12,388 रुपये, अशा प्रकारे करा गुंतवणूक…
LIC Policy : भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आज विम्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. कारण या कंपनीत प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी एकापेक्षा एक योजना आहेत. यामध्ये वयाच्या ६० वर्षांनंतर पेन्शन मिळण्याच्या धोरणाचाही समावेश आहे. पण एलआयसीची अशी एक पॉलिसी आहे, ज्यामध्ये तुम्हाला वयाच्या ४० वर्षानंतरच पेन्शन मिळू लागते. या पॉलिसीचे नाव LIC … Read more