खुशखबर! सरकारी नोकरभरतीत आता नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र लागणार नाही; सरकारने घेतला मोठा निर्णय

Sarkari Nokari Non-Creamy Layer

Sarkari Nokari Non-Creamy Layer : काल अर्थातच 19 एप्रिल 2023 रोजी शिंदे फडणवीस सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत कर्मचाऱ्यांसंदर्भात, विद्यार्थ्यांसंदर्भात तसेच शेतकऱ्यांसंदर्भात वेगवेगळे निर्णय शिंदे सरकारने घेतलेत. यामध्ये कर्मचाऱ्यांसाठी दोन मोठे निर्णय झालेत. यामध्ये दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नती मध्ये चार टक्के आरक्षणाचा निर्णयाचा देखील समावेश आहे. तसेच राज्यातील अकृषी विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना … Read more