दहशतीने मागासवर्गीय कुटुंबाची जमीन बळकावणार्या गावगुंडावर अॅट्रोसिटीचा गुन्हा …
Ahmednagar News : मागासवर्गीय कुटुंबाची जमीन बळकावण्यासाठी दहशत पसरवून सदर कुटुंबीयांना जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देणार्या कोल्हार (ता. पाथर्डी) मधील गावगुंडावर अॅट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई) वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, विजय शिरसाठ, सुयोग बनसोडे, संतोष … Read more